आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

 

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

 

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होईल.

 

कन्या : हितशत्रूंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

तूळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

वृश्‍चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

 

कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment