आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : उत्साह वाढविणारी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. कोणालाही जामीन राहू नका.

तूळ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यता टाळावेत.

Leave a Comment