मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : गुरूकृपा लाभेल. राजकीय सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ : संततिसौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
