मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कामे धाडसाने पार पाडाल.
तुळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृश्चिक : एखादी गुप्त वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मकर : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
