मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
