आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

सिंह : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

वृश्‍चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

धनू : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील.

 

मकर : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

 

मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. उत्साह व उमेद वाढेल

Leave a Comment