हवामान अंदाज : पुढील दोन दिवस महाराष्ट्रात ‘या’ लाटेचा मोठा इशारा

मुंबई : पुढचे दोन दिवस राज्यातील तापमान किंचित वाढणार आहे. त्यामुळे पुढचे २ ते ३ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात उष्णता वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने आज (दि.०२) दिलेल्या बुलेटिनमध्ये दिली आहे.

दरम्यान पुढच्या दोन दिवसांत कोकण आणि गोवा येथील तापमान देखील काही प्रमाणात वाढणार आहे. दरम्यान, येथील हवामान उष्ण आणि दमट राहणार आहे.

तसेच विदर्भात देखील पुढील ३ दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याची शक्यता (Heat Weather Forecast) देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment