कांद्याला मिळाला ‘इतका’ भाव

नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कांद्याची 1 लाख 7 हजार 68 गोण्या आवक झाली.

कांद्याची आवक टिकून राहिली आहे. बुधवारीही एक लाखाहून अधिक गोण्याची आवक झालेली होती. भाव जास्तीत जास्त 1700 रुपयांपर्यंत निघाले.

एक दोन लॉटला 1600 ते 1700 रुपये, मोठा कलर पत्तिवाल्या कांद्याला 1450 ते 1500 रुपये, मुक्कल भारी 1250 ते 1300 रुपये,

गोल्टा 1000 ते 1100 रुपये, गोल्टी 700 ते 900 रुपये, जोड कांद्याला 250 ते 300 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 150 ते 200 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment