कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये  गुरुवारी झालेल्या कांदा लिलावासाठी 68 हजार 263 गोण्यांची आवक झाल. भाव 2300 रुपयांपर्यंत निघाले.

एक-दोन लॉटला 2500 ते 2600 रुपये, मोठा कलरपत्तीवाला कांदा 2100 ते 2300 रुपये, मुक्कल भारी 1800 ते 2000 रुपये, गोल्टा 1700 ते 2100 रुपये,

गोल्टी 1300 ते 1700 रुपये, जोड कांदा 550 ते 600 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला (Onion) 300 ते 600 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Leave a Comment