ब्रेकिंग! आश्रमशाळेतील ९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा, उपचार सुरू
February 14, 2024
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे....