राळेगणसिद्धी येथील उपसा सिंचन योजनेबाबत शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय
October 5, 2024
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्था उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली....