एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; CM एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

June 14, 2023

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मागील काही दिवसांपासून निर्णयाचा धडाका लावलाय. आता सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय....
Read more