राज्यात पाऊस उघडणार कि थांबणार?, वाचा हवामान अंदाज…

Rain Upadate : येत्या चार दिवसात राज्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.

२५ मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात अनेक भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यानंतर पावसाचं सावट नसलं तरी तापमान वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होता.

Leave a Comment