आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

वृषभ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता कळेल. प्रवास सुखकर होईल.

 

कर्क : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. इतरांवर प्रभाव राहील.

 

कन्या : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रूंवर मात कराल.

 

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

धनू : मनोबल वाढविणारी घटना घडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

 

कुंभ : मन आनंदी व आशावादी राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

मीन : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

Leave a Comment