मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तूळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृश्चिक : वादविवाद टाळावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
