मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.
मिथुन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : नवी दिशा, मार्ग सापडेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
तुळ : उत्साह वाढविणारी घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मन आनंदी व आशावादी राहील.
