आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

 

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

 

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Leave a Comment