आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

 

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

धनु : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

Leave a Comment