आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : गुरुकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

 

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मन आनंदी आणि आशावादी राहील.

 

तूळ : प्रवास सुखकर होतील. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

 

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मकर : शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरुकृपा लाभेल.

 

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

 

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Leave a Comment