आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणालाही जामीन राहू नका.

 

वृषभ : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कर्क : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

 

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

धनु : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

कुंभ : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

 

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल उत्तम राहील.

Leave a Comment