कांद्याला मिळाला अवघा ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत सोमवारी लूज कांद्याला (Onion) 551 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 1 ला 376 ते 551 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 251 ते 375 रुपये, कांदा नंबर 3 ला 125 ते 250 रुपये भाव मिळाला

Leave a Comment