अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूण ठार

शेवगाव(DSNews24) गंगामाई कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला लागलेली आग पाहण्यासाठी गडबडीत निघालेल्या दोन तरुणांचा तालुक्यातील गुंफा गावच्या नजीक असलेल्या दत्त पाटी परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि.25 रोजी घडली.

मनोज शामराव खरड (26, रा.देवटाकळी), विशाल मच्छिंद्र फाटके (21 रा.बक्तरपूर, ता. शेवगाव) अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.

Leave a Comment