आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : शासकीय कामासाठी दिवस चांगला आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

मिथुन : प्रवासाचे योग येतील. व्यवसायात थोडी सुधारणा होईल.

कर्क : अपेक्षित पत्र व्यवहार होईल. गाठीभेटी, परिचय होतील.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

कन्या : तुमच्या कार्यात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे. यश लाभणार आहे.

तुळ : एखादी गुप्त वार्ता समजेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : शासकीय कामात यश लाभणार आहे. अपेक्षित पत्र व्यवहार होईल.

धनु : व्यवसायात वाढ होणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे.

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.

मीन : उत्साह, उमेद वाढेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Leave a Comment