मान्सून संदर्भात मोठी बातमी

मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी हवामान विभागाने दिली आहे. या बातमीमुळे पुन्हा शेतकऱ्यांचे आणि राज्यातील जनतेचे टेन्शन वाढले आहे. मान्सून आता उत्तरेकडे सरकला आहे.

यामुळे सध्या राज्यात पावसाची कोणतीही परिस्थिती नाही. राज्यातील चार विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाच्या हवामान तज्ज्ञ शिल्पा आपटे यांनी व्यक्त केली आहे.

आता 24 ऑगस्टनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment