तुमचे आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

 

सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

 

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

धनु : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मकर : संततिसौख्य लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

 

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

 

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल.नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment