मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.आरोग्य उत्तम राहील.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात वाढ होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.
तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृश्चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.
मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी गुप्त वार्ता समजेल.
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
