आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. शत्रुपिडा नाही.

 

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

 

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

तूळ : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता.

 

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

मकर : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

कुंभ : सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मीन : कोणालाही जामीन राहू नका. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Leave a Comment