आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

 

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

सिंह : आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कन्या : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : इतरांवर प्रभाव राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

 

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कोणालाही जामीन राहू नका.

 

मीन : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Leave a Comment