मोठी बातमी! महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर ; यांचं निधन

April 11, 2023

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे(Vinod Tawde) यांना मातृशोक झाला आहे. तावडेंच्या मातोश्री विजया श्रीधर तावडे यांचं प्रदीर्घ आजारानं सोमवारी (दि.१०)...
Read more