आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

वृषभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

 

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कर्क : वाहने जपून चालवावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

तूळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

 

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

 

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Leave a Comment