माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला.
नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आता त्यांचे निधन झाले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी मंत्री आणि दिवंगत राजीव सातव यांच्या त्या आई आहेत.
