मेष : भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मिथुन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.
कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
सिंह : महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. गुरूकृपा लाभेल.
कन्या : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
कुंभ : भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मीन : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने जपून चालवावीत.
