आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

सिंह : मन आशावादी राहील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कन्या : गुरुकृपा लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

 

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

वृश्‍चिक : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.

 

मकर : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Leave a Comment