बिरेवाडी येथील अंकुश ढेंबरे यांच निधन 

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील अंकुश पंढरीनाथ ढेंबरे (वय २८) याच अपघाती निधन झालं आहे. त्यामुळे बिरेवाडी करांवर शोककळा पसरली आहे. अंकुश हा पुण्यात कंपनीत कामाला होता. अंकुशच्या निधनाने ढेंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment