आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

 

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

 

तूळ : कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

 

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मकर : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक प्रगती होईल.

 

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक क्षेत्रात सहभाग होईल.

Leave a Comment