आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

 

वृषभ : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

मिथुन : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कर्क : मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कन्या : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुयश लाभेल.

 

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 

वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

 

धनू : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जुनी येणी वसूल होतील.

 

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

 

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

Leave a Comment