आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मिथुन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील.

 

सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. शत्रुपिडा नाही.

 

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होतील.

 

तुळ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

 

मीन : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Leave a Comment