मेष : व्यवसायात वाढ होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कर्क : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : काही कामे धाडसाने पार पाडाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
तुळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : शासकीय कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
