संगमनेर(DSNews24 ) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील गेनुभाऊ मोठ्याभाऊ ढेंबरे यांचं दुखःद निधन झाले आहे. वार मंगळवार दि १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. मात्र अखेर गेणूभाऊ ढेंबरे त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुले असा मोठा परिवार आहे.
