मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहील.
कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. प्रवास सुखकर होतील.
सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कन्या : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
तूळ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृश्चिक : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. शत्रूपिडा नाही.
धनू : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
