आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

 

धनू : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

 

मकर : हितशत्रूंवर मात कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Leave a Comment