आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

सिंह : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

कन्या : हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

तूळ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

धनू : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

मकर : जुनी येणी वसूल होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

 

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Leave a Comment