मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
वृषभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.
कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : व्यवसायाची उलाढाल वाढेल. काहींना आर्थिक लाभ होतील.
कन्या : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वृश्चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : मन आनंदी व आशावादी राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
