भाजपचे १० उमेदवार फायनल? मतदारसंघ निहाय यादी आली समोर…

भाजपकडून 25 उमेदवारांची यादी तयारी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारसंघ निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामध्ये, चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. एबीपी माझाने सदर वृत्त दिले आहे.

नंदूरबार – विजयकुमार गावित

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस

कोथरुड – चंद्रकांत पाटील

धुळे ग्रामीण – सुभाष भामरे

धुळे शहर – अनुप अग्रवाल

भुसावळ – संजय सावकारे

जळगाव – सुरेश भोळे

शहादा – राजेश पाडवी

सिंदखेडा – जयकुमार रावल

Leave a Comment