मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्दीने कार्यरत राहाल.
कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
तूळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
वृश्चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मकर : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
