आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

 

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

सिंह : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल.

 

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

मीन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment