बिग ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीसांच सुचक ट्विट, नव्या राजकीय वादळाचे संकेत?

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. नेतेमंडळी प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. प्रचार सभांमध्ये व्होट जिहाद , बटेंगे तो कटेंगे हे मुद्दे गाजत आहेत.

यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ट्विटमध्ये म्हटले की, ‘यही समय है, सही समय है। सोए हुओं को जगाने का… उद्या सकाळी 10.30 वा.’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

Leave a Comment