अहिल्यानगर (DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार झाली आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार? कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि आज 23 नोव्हेंबरला मतमोजणी होत असून निकाल लागणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात कोण आमदार होणार याचा आज फैसला होणार आहे. तसेच काही मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून चुरशीची लढत पाहायला मिळते आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील संपूर्ण निकालाचे क्षणाक्षणाचे ताजे LIVE Update वाचा आमच्या DSNews24 वर
217 संगमनेर विधानसभा निवडणुक मतमोजणी निकाल
* शेवटची एकविसावी फेरी*
अमोल खताळ शिवसेना (शिंदे गट)- 2629
बाळासाहेब थोरात – (काँग्रेस) – 2926
योगेश सूर्यवंशी – (मनसे)- 30
अजिज वोहरा – (वंचित बहुजन आघाडी)- 33
*बाळासाहेब थोरात 297 मतांनी पिछाडीवर..*
*शेवटच्या एकविसाव्या फेरीत 11852 मतांनी महायुतीचे अमोल खताळ विजयी..*
*संगमनेर विधानसभा सोळावी फेरी:-*
*अमोल खताळ-* 4851
*बाळासाहेब थोरात-* 4003
एकूण झालेले मतदान
अमोल खताळ 87930
बाळासाहेब थोरात 76100
अमोल खताळ 11830 मतांनी पुढे
२२३, राहुरी विधानसभा मतदारसंघ…
*१८ व्या फेरी अखेर* भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले १८२१७ मतांनी आघाडीवर.
*१८ व्या फेरी अखेर एकूण मतदान…
शिवाजी कर्डिले (भाजप) … १०५४९४
प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष… ८७२७७
भाजपचे शिवाजी कर्डिले १८२१७ मतांनी आघाडीवर.
२१६ अकोले विधानसभा (सोळावी फेरी अखेर मिळालेली मते)
१) अमित भांगरे (महाविकास आघाडी )– ४८३८०
२) डॅा.किरण लहामटे (महायुती) — ५२०७३
७) वैभवराव पिचड (अपक्ष) —- २८३४१
डॉ लहामटे ३६९३ मतांनी आघाडीवर
संगमनेर विधानसभा मतदारसंघ
पंधरावी फेरी अखेर महायुतीचे अमोल खताळ 11 हजार 32 मतांनी आघाडीवर…..
“माझा विजय शिर्डी मतदारसंघातील जनतेला समर्पित आहेत. डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. खरेतर महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.” -राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री
226 श्रीगोंदा /नगर विधानसभा निवडणूक निकाल
*फेरी क्रमांक=14*
1)अनुराधाताई नागवडे =28441
2)विक्रमसिहं पाचपुते =53419
4)अण्णासाहेब शेलार =8532
10) राहुलदादा जगताप =38093
विक्रमसिह दादा पाचपुते *15326* आघाडीवर
217 संगमनेर विधानसभा चौदाव्या फेरी अखेर
शिवसेनेचे अमोल खताळ – 6244
बाळासाहेब थोरात – 4457
अमोल खताळ पाटील – 1787
मतांनी आघाडीवर
चौदाव्या फेरी अखेर एकूण मतदान
शिवसेनेचे अमोल खताळ -77403
बाळासाहेब थोरात – 67339
चौदाव्या फेरी अखेर अमोल खताळ पाटील 10064 मतांनी आघाडीवर
219 – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024
फेरी क्रमांक – 17
1)आशुतोष काळे – 7393
3)संदीप वर्पे – 1909
सताराव्या वी फेरीअखेर आशुतोष काळे 110580 मतांनी आघाडीवर
राहुरी विधानसभा मतदारसंघ पंधराव्या फेरी अखेर
शिवाजीराव कर्डिले-88900
प्राजक्त तनपुरे-77,286
भाजपाचे शिवाजीराव कर्डिले 11614 मतांनी आघाडीवर*
217 संगमनेर विधानसभा
तेराव्या फेरी
शिवसेनेचे अमोल खताळ – 5706
बाळासाहेब थोरात – 4640
अमोल खताळ पाटील – 1066 मतांनी आघाडीवर
तेराव्या फेरी अखेर एकूण मतदान
शिवसेनेचे अमोल खताळ – 71159
बाळासाहेब थोरात – 62882
तेराव्या फेरी अखेर अमोल खताळ पाटील 8277 मतांनी आघाडीवर
217 संगमनेर विधानसभा निवडणुक
*बारावी फेरी*
अमोल खताळ शिवसेना (शिंदे गट)- 6133
बाळासाहेब थोरात – (काँग्रेस) – 4317
योगेश सूर्यवंशी – (मनसे)- 133
आजिज वोहरा – (वंचित बहुजन आघाडी)- 54
*बाळासाहेब थोरात 1816 मतांनी पिछाडीवर..*
*एकूण बाराव्या फेरीत 7211 मतांनी महायुतीचे अमोल खताळ आघाडीवर..*
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ चौथा फेरी अखेर मिळालेली मते
1)चंद्रशेखर घुले 20829
2)मोनिका राजळे-11913
3) प्रताप ढाकणे 4856
*अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांची 8916 मतांची आघाडी….*
अहिल्या नगर (चौदावी फेरी)
अजित पवार गटाचे संग्राम जगताप आकरव्या फेरी अखेर 24295 मतांनी आघाडीवर
सांग्राम जगताप 4871
अभिषेक कळमकर 3638
219 – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024
फेरी क्रमांक – 14
1)आशुतोष काळे – 10101
3)संदीप वर्पे – 1427
चौदावी फेरी अखेर आशुतोष काळे 91807 मतांनी आघाडीवर
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील विजयी
219 – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024
फेरी क्रमांक – 13
1)आशुतोष काळे – 8623
3)संदीप वर्पे – 1522
तेराव्या फेरीअखेर आशुतोष काळे 83133मतांनी आघाडीवर
*संगमनेर विधानसभा अकरावी फेरी:-*
*अमोल खताळ-* 2684
*बाळासाहेब थोरात-* 7443
विधानसभा निवडणूक पारनेर (९ वी फेरी)
राणीताई निलेश लंके (तुतारी)
काशिनाथ महादू दाते (घड्याळ)
*काशिनाथ दाते सर नववी फेरी अखेर 5636 मतांनी आघाडीवर*
217 संगमनेर विधानसभा (दहावी फेरी)
शिवसेनेचे अमोल खताळ -56736
बाळासाहेब थोरात – 46482
दहाव्या फेरी अखेर अमोल खताळ पाटील 10154 मतांनी आघाडीवर
217 संगमनेर विधानसभा निवडणूक ( नववी फेरी)
अमोल खताळ शिवसेना (शिंदे गट)- 6905
बाळासाहेब थोरात – (काँग्रेस) – 5193
योगेश सूर्यवंशी – (मनसे)- 64
आजिज वोहरा – (वंचित बहुजन आघाडी)- 35
*बाळासाहेब थोरात 1712 मतांनी पिछाडीवर..*
*नवव्या फेरीत 10381 मतांनी महायुतीचे अमोल खताळ आघाडीवर..*
अहिल्यानगर 218 शिर्डी विधानसभा मतदार संघात
12 वी फेरी अखेर 35000 मतांनी भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर तर काॅग्रेसच्या प्रभावती घोगरे पिछाडीवर
*221 – नेवासा विधानसभा मतदारसंघ*
9 वी फेरी
शंकरराव गडाख – 4443
विठ्ठलराव लंघे – 5152 ( आघाडीवर )
बाळासाहेब मुरकुटे- 1243
*विठ्ठलराव लंघे पाटील – 9327 मतांनी आघाडीवर*
अहिल्यानगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघापैकी १० मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडी १ तर अपक्ष एका ठिकाणी आघाडीवर आहे.
शिर्डी – विधानसभा निकाल, नववी फेरी
राधाकृष्ण विखे पाटील २३१४३ मतांनी आघाडीवर…*
संगमनेर विधानसभा मतदारसंघ
नवव्या फेरीत खताळ यांनी तब्बल अकरा हजार मतांनी आघाडीवर, बाळासाहेब थोरात पिछाडीवर
*अकोले विधानसभा सातवी फेरी..*
अमित भांगरे – 3050
डाॅ किरण लहामटे – 5258
वैभवराव पिचड – 1822
मधुकर तळवडे – 63
मारुती मेंगाळ -722
विधानसभा निवडणूक पारनेर निकाल ( ७ वी फेरी)
राणीताई निलेश लंके (तुतारी)
काशिनाथ महादू दाते (घड्याळ)
*काशिनाथ दाते सर सातवी फेरी अखेर 3652 मतांनी आघाडीवर*
219 – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
फेरी क्रमांक – 10
1)आशुतोष काळे – 6466
3)संदीप वर्पे – 2501
सातव्या फेरीअखेर आशुतोष काळे 61742 मतांनी आघाडीवर
२२३, राहुरी विधानसभा मतदारसंघ…
*आठव्या फेरी अखेर* भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले १३२ मतांनी आघाडीवर.
शिवाजी कर्डिले (भाजप) … ४४७१८
प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष… ४४५८६
भाजपचे शिवाजी कर्डिले १३२ मतांनी आघाडीवर
अकोले विधानसभा मतदारसंघ
सहाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे अमित भांगरे ६५०९ मतांनी आघाडीवर. भांगरे यांना २१२०७ तर महायुतीचे डॉ.किरण लहामटे यांना १४६९८ मते. अपक्ष वैभव पिचड यांना १०६६७ मते
226 श्रीगोंदा /नगर विधानसभा निवडणूक निकाल
*फेरी क्रमांक=7*
1)अनुराधाताई नागवडे =14291
2)विक्रमसिहं पाचपुते =28511
4)अण्णासाहेब शेलार =2589
10) राहुलदादा जगताप =16253
====================
विक्रमसिह दादा पाचपुते *12258* आघाडीवर
विधानसभा निवडणूक पारनेर (सहावी फेरी)
राणीताई निलेश लंके (तुतारी)
काशिनाथ महादू दाते (घड्याळ)
*काशिनाथ दाते सर सहावी फेरी अखेर 3184 मतांनी आघाडीवर*
226 श्रीगोंदा /नगर विधानसभा निवडणूक निकाल
*फेरी क्रमांक=6*
1)अनुराधाताई नागवडे =12308
2)विक्रमसिहं पाचपुते =24102
4)अण्णासाहेब शेलार =2303
10) राहुलदादा जगताप =12311
विक्रमसिह दादा पाचपुते *11791* आघाडीवर
====================
संगमनेर विधानसभा पाचवी फेरी:-
*अमोल खताळ-* 3048
*बाळासाहेब थोरात-* 5342
विधानसभा निवडणूक पारनेर निकाल अपडेट
पाचवी फेरी
राणीताई निलेश लंके (तुतारी)
काशिनाथ महादू दाते (घड्याळ)
*काशिनाथ दाते सर पाचवी फेरी अखेर 2428 मतांनी आघाडीवर*
नगर शहर – संग्राम जगताप 17000+ मतांनी आघाडीवर.
अहिल्यानगर/ 217 संगमनेर विधानसभा
दुसरी फेरी
अमोल खताळ 6288
बाळासाहेब थोरात 3626
महायुतीचे अमोल खताळ 6 हजार 500 मतांनी आघाडीवर
*221 – नेवासा विधानसभा मतदारसंघ*
तिसऱ्या फेरीत
शंकरराव गडाख – 4351
विठ्ठलराव लंघे – 5540
बाळासाहेब मुरकुटे- 869
*विठ्ठलराव लंघे पाटील – 4824 मतांनी आघाडीवर*
राम शिंदे कर्जत जामखेड मधून 634 मतांनी आघाडीवर तर रोहित पवार पिछाडीवर
*२१९ कोपरगाव तिसरी फेरी*
आशुतोष काळे (महायुती अजित पवार) 7880
संदिप वर्पे ( महाविकास आघाडी शरद पवार)1326
आशुतोष काळे एकूण 22155 मतांनी आघाडीवर
पारनेर – तिसरा फेरी अखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते १८०० मतांची आघाडी
श्रीगोंदा – विक्रम पाचपुते 6500+ मतांनी आघाडीवर
*221 – नेवासा विधानसभा मतदारसंघ*
दुसऱ्या फेरीत
शंकरराव गडाख – 3375
विठ्ठलराव लंघे – 6443
बाळासाहेब मुरकुटे- 941
*विठ्ठलराव लंघे पाटील – 3635 मतांनी आघाडीवर*
*संगमनेर विधानसभा*
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पहिल्या फेरी नंतर 1275 मतांनी पिछाडीवर….
महायुतीचे अमोल खताळ पहिल्या फेरीत आघाडीवर…..
*२१९ कोपरगाव दुसऱ्या फेरीत*
आशुतोष काळे (महायुती अजित पवार) 9082
संदिप वर्पे ( महाविकास आघाडी शरद पवार)1914
आशुतोष काळे एकूण 15601 मतांनी आघाडीवर
*नगर शहर*
तिसऱ्या फेरीत संग्राम जगताप १० हजार मतांनी आघाडीवर
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे दुसरी फेरी जाहीर झाली असून यामध्ये आशुतोष काळे हे 15601 मतांनी आघाडीवर आहेत. यामध्ये अंदाज काळे यांना 18935 तर वर्पे यांना 3334 मते मिळाली आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघ
पहिल्या फेरीत आमदार बाळासाहेब थोरात १२७५ पिछाडीवर अमोल खताळ आघाडीवर
विधानसभा निवडणूक पारनेर निकाल अपडेट
दुसरी फेरी
राणीताई निलेश लंके (तुतारी)
काशिनाथ महादू दाते (घड्याळ)
काशिनाथ दाते सर दुसरी फेरी अखेर एकूण 1605 मतांनी आघाडीवर
*शेवगाव पाथर्डी विधानसभा*
ईव्हीएम पहिली फेरी ..
चंद्रशेखर घुले 8569,
मोनिका राजळे 2080,
प्रताप ढाकणे 534
*6500 मतांनी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले आघाडीवर*
शिर्डी – राधाकृष्ण विखे 4000+ मतांनी आघाडीवर.
कोपरगाव – आशुतोष काळे 9000+ मतांनी आघाडीवर
नेवासे – शंकरराव गडाख आघाडीवर.
नगर शहर – संग्राम जगताप 3600+ मतांनी आघाडीवर.
श्रीगोंदा – विक्रम पाचपुते 3500+ मतांनी आघाडीवर
पारनेर – काशीनाथ दाते – 1500+ मतांनी आघाडीवर
220 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ…
– श्रीरामपूर – शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे पहिल्या फेरी नंतर 1700 मतांनी आघाडीवर….
– नगर विधानसभा मतदार संघ पहिल्या फेरीत संग्राम जगताप २५७२ मतांनी आघाडीवर
218 शिर्डी.. पहिली फेरी. .राधाकृष्ण विखे पाटील _ 2300 मतांनी आघाडीवर
पोस्टल मतदान
संगमनेर – बाळासाहेब थोरात आघाडीवर
कर्जत-रोहित पवार आघाडीवर
पारनेर – राणी लंके आघाडीवर
