LIVE UPDATE… महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल.. कोण आघाडीवर व पिछाडीवर…..

मुंबई (DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार झाली आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार? कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि आज 23 नोव्हेंबरला मतमोजणी होत असून निकाल लागणार आहे.

काही मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो. महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

संपूर्ण निकालाचे क्षणाक्षणाचे ताजे LIVE Update वाचा आमच्या DSNews24 वर 

नांदेडच्या किनवट विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार भीमराव केराम 880 मतांनी आघाडीवर

 करमाळा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील 913 मतांनी आघाडीवर

 तिसऱ्या फेरी अखेरीस छगन भुजबळ यांनी घेतली 86 मतांनी आघाडी

 बोरिवली विधानसभा भाजपचे उमेदवार संजय उपाध्ये हे 5981 मतांनी आघाडीवर

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे २९०० मतांनी पिछाडीवर

 उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय बनसोडे आघाडीवर

उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संजय बनसोडे दुसऱ्या फेरीअखेर 6637 मतांनी आघाडीवर

 कुडाळमध्ये निलेश राणे पिछाडीवर

कोल्हापूर जिल्हा

शिरोळ विधानसभा – राजेंद्र पाटील यड्रावकर 3 हजार मतांनी आघाडीवर

 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा – ऋतुराज पाटील 657 मतांनी आघाडीवर

 

करवीर विधानसभा – राहुल पाटील 200 मतांनी आघाडीवर

 

हातकणंगले – अशोकराव माने 5006 मतांनी आघाडीवर

 

चंदगड – अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आघाडीवर

 

इचलकरंजी – राहुल आवाडे 3 हजार मतांनी आघाडीवर

 

कागल – समरजित घाटगे आघाडीवरच

 

शाहूवाडी – विनय कोरे केवळ 20 मतांनी आघाडीवर

 

कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर आघाडीवर

 

राधानगरी – प्रकाश आबिटकर 1676 मतांनी आघाडीवरराजेश लाटकर आघाडीवर

 

करवीर – पहिल्या फेरीअखेर महायुती – शिवसेना चंद्रदीप नरके (मते- 5269) आघाडीवर आहेत. महाविकास आघाडी – काँग्रेस- राहूल पी. एन. पाटील (मते-2660)

 

औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे आघाडीवर

 

औरंगाबाद पश्चिममधून शिंदेसेना संजय शिरसाट आघाडीवर

 

औरंगाबाद मध्यमधून शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर

 

सिल्लोडमधून शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर

 

गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर

 

वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे रमेश बोरनारे आघाडीवर

 

पैठण विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे विलास भुमरे आघाडीवर

 

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या अनुराधा चव्हाण आघाडीवर

 

कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग राजपूत आघाडीवर

Leave a Comment