मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : एखादी गुप्त वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : जोडीदारची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल.
